बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर यासारख्या मराठी गाण्यांवर थिरकायला भाग पाडणारी अभिनेत्री मानसी नाईक अखेर एन्गेज्ड झाली. बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरा सोबत तिने साखरपुडा उरकला.‘Engaged Future Mrs. Kharera’ असे म्हणत साखरपुड्याचे काही फोटो मानसीने पोस्ट केले आहेत. आपल्या साखरपुड्याला मानसीने ऑरेंज-ग्रीन रंगाची साडी नेसली होती. तर प्रदीपने पायजामा व कुर्ता आणि त्यावर मानसीच्या साडीला मॅच करणारे जॅकेट घातले होते.

#lokmatcnxfilmy #MansiNaik #Engagement #PradeepKharera
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber